पूर्व दिल्लीतील ई-रिक्षा पार्किंग परिसराला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.