मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निर्देशानंतर दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली पोलिसांनी जुन्या दिल्लीतील बेकायदेशीर बांधकामे हटवली आहेत.