पंतप्रधान नरेंद्र मोदी 23व्या आसियन-भारत शिखर परिषदेत आणि 21व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नोव्हेंबर 2026 मध्ये मनिलाला भेट देणार आहेत.